पाने-फुले पशुपक्षी सारेच सुखावती तप्त मातीला अन् मनाला मिळे नवचैतन्य नवा गारवा पाने-फुले पशुपक्षी सारेच सुखावती तप्त मातीला अन् मनाला मिळे नवचैतन्य नवा गारवा
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . . उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे ....
सुगंध पसरला चहूकडे फुलांचा चाहूल लागली मला तुझ्या येण्याची सुगंध पसरला चहूकडे फुलांचा चाहूल लागली मला तुझ्या येण्याची
आला नाही परतुनि सखा माझा वाट बघते मी दाराकडे लागले डोळे आला नाही परतुनि सखा माझा वाट बघते मी दाराकडे लागले डोळे
ग्रीष्माच्या उष्ण चाहुलीचा ऋतुराज वसंत मी कौतुकाचा !!!!! ग्रीष्माच्या उष्ण चाहुलीचा ऋतुराज वसंत मी कौतुकाचा !!!!!
माझी दुसरी कविता "चेतनागुणोक्ती अलंकार" मधील आहे. "चेतनागुणोक्ती" म्हणजे निसर्गातील घटकांचे मानवीकरण... माझी दुसरी कविता "चेतनागुणोक्ती अलंकार" मधील आहे. "चेतनागुणोक्ती" म्हणजे निसर्गा...